कार्यालय - मुद्रांक जिल्हाधिकारी, मुंबई

खोली / रुम क्रमांक कामाचे स्वरुप संबंधित अधिकारी / कर्मचारी पद
201 कलम ३१ अन्वये अभिनिर्णयासाठी प्राप्त झालेल्या दस्तांचे मुल्यांकन करणे. (जमिन व बांधकाम असलेल्या सर्व मिळकतीचे दस्त) श्री. अमित पटेल सहाय्यक नगररचनाकार
अ)
१. मुद्रांक शुल्क परतावा,
२. कलम-३३ अंतर्गत प्राप्त प्रकरणांबाबत कार्यवाही.
३. कलम-३३ अ अंतर्गत प्राप्त प्रकरणांबाबत कार्यवाही.
४. अभय योजना २०२३ (पहिला टप्पा)
श्री. भूषण शेट्ये पर्यवेक्षक
ब) कोर्ट फी परतावा देयक तयार करणे.

श्री. प्रमोद खोटरे लिपीक
क)
१. तक्रार प्रकरणे
२. चुकविलेले मुद्रांकशुल्कबाबत कार्यवाही,
३. माहित्ती अधिकार,
४. आस्थापना,
५. कलम ४६ अंतर्गत प्रकरणांची कार्यवाही.
श्रीम. मालिनी साळवे पर्यवेक्षक
202 आवक जावक श्री. शैलेश कलवार लिपीक
न्यायालयीन फी परतावा प्रकरणांबावत करण्यात येणारी कार्यवाही. श्री. प्रमोद खोटरे लिपीक
१. अभिनिर्णीत दस्तांचे चलन विरुपीत करणे,
२. दस्त प्रमाणित करुन संबंधितांना परत करणे,
३. तसेच कलम ३१ अन्वये प्राप्त प्रकरणांबाबत कार्यवाही करणे इ.
श्रीम. सिध्दी राणे लिपीक
203 अ) सह दुय्यम निबंधक कार्यालयांची तपासणी श्री. राजेंद्र भालेराव
श्री. धानु सावंत
दुय्यम निबंधक श्रेणी -१
पर्यवेक्षक
ब)
१. दैनंदिन स्विकारलेल्या प्रकरणांची / टपालांची वर्गवारी करणे
२. सहाय्यक नगर रचनाकार व सर्व पर्यवेक्षकांनी संबंधित कामाबाबत केलेल्या टिप्पण्या अंतिम करुन मुद्रांक जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करणे
श्री. राजेंद्र भालेराव दुय्यम निबंधक श्रेणी -१
क)
कलम ३१ अन्वये अभिनिर्णयासाठी प्राप्त झालेल्या दस्तांचे मुल्यांकन करणे, संबंधितांना मागणीपत्र देणे,
(जमिन व बांधकाम असलेल्या सर्व मिळकतींचे दस्त वगळून इतर सर्व दस्त)
महालेखापाल व सर्व अंतर्गत तपासण्या.
अभय योजना २०२३ (दूसरा टप्पा)
श्री. धानु सावंत पर्यवेक्षक
204 व 205 मुद्रांक जिल्हाधिकारी, मुंबई कार्यालयाचे प्रमुख तथा नियंत्रण अधिकारी. श्री. कृष्णा जाधव मुद्रांक जिल्हाधिकारी, मुंबई